अर्थ : पुरावा म्हणून उपयोग व्हावा या हेतूने काही गोष्ट व्यक्त केली आहे असा लेख.
उदाहरणे :
खरी कागदपत्रे दाखवून त्याने वडिलोपार्जित संपत्तीवर आपला अधिकार सिद्ध केला
समानार्थी : कागदपत्र
दस्तऐवज व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dastaaivaj samanarthi shabd in Marathi.